सारेगम

आपल्या शाळेतील परिपाठ संगीतमय होण्यासाठी काही गीतांचे नोटेशन देत आहोत. आशा आहे ह्या आपणास निश्चित उपयोगी पडतील आणि आवडतील...
हार्मोनियमची सप्तके व काळी१ पट्टी 'सा' धरून येणारी स्वरचिन्हे:

 नोटेशन साठी वापरलेली चिन्हे:


राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे
सारे ग ग ग ग ग ग ग गग रे ग म
भारत भाग्य विधाता |
ग गग रे रेरे ऩिरेसा
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
सा पप पप पम पप प मधप
द्राविड, उत्कल, बंग,
म मम ग गरे रे मग
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
गग गग गरे प प प मम
उच्छल जलधितरंग,
ग गग रे रे रे रे ऩिरेसा
तव शुभ नामे जागे,
सारे गग गग रे गम
तव शुभ आशिष मागे,
ग म प प प मग रेमग
गाहे तव जयगाथा,
गग रेरे रेरे ऩिरेसा
जनगण मंगलदायक जय हे,
पप पप पपप पपप मधप
भारत-भाग्यविधाता|
ममम गगग रेमग
जय हे, जय हे, जय हे,
निनिसां निधनि धपध
जय जय जय, जय हे ||
सासा रेरे गग रेगम

प्रार्थना : तुमही हो माता पिता

तुम ही हो माता पिता तुम ही हो
साध॒प ध॒पम ग॒मप मग॒ रे सा ..(एक)
तुम ही हो बंधू सखा तुम ही हो
ऩि॒सारे ग॒म रेग॒रे सा सा ..(दोन)
तुम ही हो साथी, तुम ही सहारे
ध॒ध॒म ध॒नि॒ सांसां सां नि॒रे॒सां ..(तीन)
कोई न अपना सिवा तुम्हारे
नि॒नि॒ ध पधपम मपध॒ नि॒ध॒प ..(चार)
तुम ही की नैय्या तुम ही खिवय्या
साध॒प ध॒पम ग॒मप मग॒ रे सा ..(एक)
तुम ही हो बंधू सखा तुम हो
ऩि॒सारे ग॒म रेग॒रे सा सा ..(दोन)
जो खिल सकेना वो फुल हम है
ध॒ध॒म ध॒नि॒ सांसां सां नि॒रे॒सां ..(तीन)
तुम्हारे चरणों की धूल हम है
नि॒नि॒ ध पधपम मपध॒ नि॒ध॒प ..(चार)
दया की दृष्टी सदा ही रखना
साध॒प ध॒पम ग॒मप मग॒ रे सा ..(एक)
तुम ही हो बंधू सखा तुम ही हो
ऩि॒सारे ग॒म रेग॒रे सा सा ..(दोन)


समूहगीत : हा देश माझा

हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे
सारे॒ ग॒रे॒ सा रे॒ ग॒ ग॒म म पपध॒ पम रेग॒ ..(एक)
जरासे राहू द्या आ आ आ आआ आ हो हो हो होहो हो
सा रे॒रे॒ म ग॒ रे सा सा ध॒ म ग॒ रे॒ रे॒ ग॒ म रे॒ग॒ रे॒सा ..(दोन)
हा उंच हिमालय माझा माझा, हा विशाल सागर माझा
म मम मग॒म ग॒रे॒ ग॒ मम प पप ध॒ नि॒ ध॒प पप ..(तीन)
या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा
पपध॒ध॒प पममग॒ मपपम मग॒ग॒रे गमम ग॒रे॒ग॒ रे॒ सासा ..(चार)
अभिलाषा याची धरिता कुणी नजर वाकडी करिता
पप सांसां सांरें॒ सांसां पप सांसांसां सासा रे॒ सांसां ..(पाच)
त्या मरण द्यावया स्फुरण आपुले बाहू पावू द्या रे ॥धृ॥
सां सांरें॒रें॒ नि॒नि॒नि॒ नि॒सांसां नि॒ध॒ध॒ पध॒ पम रेग॒ ..(सहा)
हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला ..(तीन)
रोखा ते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला ..(चार)
हे बंद करा उत्पात थांबवा आपुला घात ..(पाच)
सामर्थ्य न जावो व्यर्थ असाही अर्थ घेऊया रे ॥१॥ ..(सहा)
जरी अनेक अपुले धर्म जरी अनेक अपुल्या जाती ..(तीन)
परी अभंग असू द्या सदैव अपुली माणुसकीची नाती ..(चार)
द्या सर्व दूर ललकारी फुंकारे एक तुतारी ..(पाच)
संदेह शेष जे द्वेष मनातील वाहून जाऊ द्यारे ॥२॥ ..(सहा)

स्वागतगीत : अर्पुनिया पुष्पगुच्छ

अर्पुनिया पुष्पगुच्छ भाव सुमनांचे
सासा रेग सासा रेग सासा रेरे पग ..(एक)
प्रेमभरे स्वागत करू मान्यवरांचे ॥धृ॥
पप मग पपप मग पमगरेसा ..(दोन)
होऽऽ प्रिय सौजन्य सन्मान्यशाली
पऽऽ पप गगपप गगपप धपम ..(तीन)
पाहुणे आले मने नम्र झाली
मम रेरे मम रेमम पमग ..(चार)
प्रेमभरे गीत स्फुरे सकलजनांचे
सासा रेग सासा रेग सासा रेरे पग ..(एक)
प्रेमभरे स्वागत करू मान्यवरांचे ॥१॥
पप मग पपप मग पमगरेसा ..(दोन)
होऽऽ आले सौजन्य तव पावलांनी
पऽऽ पप गगपप गगपप धपम ..(तीन)
सर्व चैतन्य झाले सुखांनी
मम रेरे मम रेमम पमग ..(चार)
भान हरे गान स्फुरे भाग्य कवींचे
सासा रेग सासा रेग सासा रेरे पग ..(एक)
प्रेमभरे स्वागत करू मान्यवरांचे ॥२॥
पप मग पपप मग पमगरेसा ..(दोन)

वंदे मातरम् !

वंदे मातरम्!
ऩि॒साऽ ग॒म ग॒म
वंदे मातरम्!
ग॒म धनि॒ धनि॒
सुजलाम सुफलाम् मलयजशीतलाम्,
नि॒सांध॒ऽपम मपग॒ऽ रेसा सामग॒ग॒ रेसाऽरेऩि॒
सस्यश्यामलाम्, मातरम् !
ऩि॒सा ग॒मग॒म मध॒पमऽ
वंदे मातरम्!
ग॒म धनि॒ धनि॒
शुभ्रज्यॊत्स्ना पुलकित यामिनीम्,
ग॒म धऽध धध नि॒ध नि॒ऽधनि॒
फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनिम्,
धऽध धनि॒धनि॒ (नि॒नि॒)सांनि॒ध॒ ध॒पध॒ पम
सुहासिनीम्, सुमधुर भाषिणीम्,
सासाग॒ रेसा साध॒पध॒ पमऽपम
सुखदाम, वरदाम, वरदाम मातरम्!
ग॒मधऽ धध धऽ धनि॒ धनि॒ऽ
वंदे मातरम्!
ग॒म धनि॒ धनि॒ऽ
वंदे मातरम्!
ग॒म धनि॒ धनि॒ऽ

6 comments:

  1. खुपच छान सर.आपले अभिनन्दन व आभार.

    ReplyDelete
  2. खुपच छान सर.आपले अभिनन्दन व आभार.

    ReplyDelete
  3. खुपच छान सर.आपले अभिनन्दन व आभार.

    ReplyDelete
  4. खुपच छान सर.आपले अभिनन्दन व आभार.

    ReplyDelete
  5. वाह वाह खुपच सुंदर

    ReplyDelete