सुट्ट्यांची यादी 2014


सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचे करिता सन २०१४ मध्ये घ्यावयाच्या सुट्ट्यांची यादी

प्राथमिक शाळांनी घ्यावयाच्या सुट्ट्यांची यादी :

अ.क्र.कार्यसुट्टीचे नाववार दिनांकदिवसशेरा
1मकर संक्रांतमंगळवार14/01/20141सरकारी
2रथसप्तमीगुरूवार06/02/20141
3शिवजयंतीबुधवार19/02/20141सरकारी
4महाशिवरात्रीगुरूवार27/02/20141सरकारी
5धुलीवंदनसोमवार17/03/20141सरकारी
6गुढीपाडवासोमवार31/03/20141सरकारी
7राम नवमीमंगळवार08/04/20141सरकारी
8∙∙डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसोमवार14/04/20141सरकारी
9हनुमान जयंतीमंगळवार15/04/20141
10गुडफ्रायडेशुक्रवार18/04/20141सरकारी
11∙∙महाराष्ट्र दिन / कामगार दिनगुरूवार01/05/20141सरकारी
12अक्षय तृतीयाशुक्रवार02/05/20141
13आषाढी एकादशीबुधवार09/07/20141
14बेंदूरशुक्रवार11/07/20141
15रमजान ईदमंगळवार29/07/20141सरकारी
16नागपंचमीशुक्रवार01/08/20141
17∙∙स्वातंत्र्यदिनशुक्रवार15/08/20141सरकारी
18गोपाळकालासोमवार18/08/20141सरकारी
19गणेश चतुर्थीशुक्रवार29/08/20141सरकारी
20गौरीपूजनसोमवार01/09/20141
21अनंत चतुर्दशीसोमवार08/09/20141
22घटस्थापनागुरूवार25/09/20141
23∙∙म. गांधी जयंतीगुरूवार02/10/20141सरकारी
24विजयादशमीशुक्रवार03/10/20141सरकारी
25बकरी ईदसोमवार06/10/20141सरकारी
26गुरुनानक जयंतीगुरूवार06/11/20141सरकारी
27दत्त जयंती / डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिनशनिवार06/12/20141
28नाताळगुरूवार25/12/20141सरकारी
29स्थानिक सुट्टी1
एकूण29

सूचना :

    अशी ∙∙ खुण असणाऱ्या दिवशी शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावा.
    स्थानिक सुट्टी शाळा व्यवस्थापन समितीने मंजूरी दिल्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी यांची ७ दिवस अगोदर मंजुरी घेणेत यावी.

खालील दिवशी सकाळी ७:३० ते ११:३० या वेळेत शाळा घेऊन सांस्कृतिक कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करावे :

1सावित्रीबाई फुले जयंती03/01/2014
2राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती23/02/2014
3यशवंतराव चव्हाण जयंती12/03/2014
4शिक्षक दिन05/09/2014
5शिक्षण दिन11/11/2014
6ज्योतीराव फुले स्मृतीदिन28/11/2014

खालील सण हे रविवारी येत असल्याने त्या दिवशी सुट्टी घेता येणार नाही.

1प्रजासत्ताक दिनरविवार26/01/2014
2महावीर जयंतीरविवार13/04/2014
3रक्षाबंधनरविवार10/08/2014

एकूण सुट्टीचे दिवस :

1दिवाळी१२ दिवस
2उन्हाळी३५ दिवस
3इतर२९ दिवस
एकूण७६ दिवस

मोठ्या सुट्ट्या :

    उन्हाळी सुट्टी सोमवार दि. ५/५/२०१४ ते शनिवार दि. १४/६/२०१४ अखेर ३५ दिवस
    पावसाळी सुट्टी बुधवार दि. २/७/२०१४ ते मंगळवार दि. १२/८/२०१४ अखेर ३६ दिवस
    दिवाळी सुट्टी सोमवार दि. २०/१०/२०१४ ते बुधवार दि. ५/११/२०१४ अखेर १२ दिवस

एकवेळ शाळा :

    उन्हाळी सुट्टी असणाऱ्या शाळांनी मंगळवार दि १/४/२०१४ ते ३/५/२०१४ अखेर सकाळी ७:३० ते ११:३० या वेळेत घेण्यात यावी.
    पावसाळी सुट्टी असणाऱ्या शाळांनी सोमवार दि ५/५/२०१४ ते १४/६/२०१४ अखेर सकाळी ७:३० ते ११:३० या वेळेत घेण्यात यावी.

पावसाळी सुट्टीच्या शाळांनी घ्यावयाच्या इतर सुट्ट्या :

1बुद्धपौर्णिमाबुधवार14/05/2014
2वटपौर्णिमागुरूवार12/06/2014

2 comments: